विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन सुर्योदया सेवाभावी संस्थेने आचार्य विनोबा भावे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, बनवस येथे ……… यावर्षी सुरु केले. आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी- विद्यार्थिनींना महाविद्यालयाची सुविधा उपलब्ध व्हावी हा उद्देश ठेऊन संस्थेने कनिष्ठ विभाग चालू केला आहे. या विभागामध्ये कला व विज्ञान या शाखा चालू केल्या.