उपलब्ध सोई सुविधा
- निवासी विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश, सकाळी नाष्टा, दोन वेळ जेवण, ताट , वाटी, ग्लास,चादर, पट्टी. ई. सोय.
- निवासी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके, वह्या, पेन, गणवेश, ई. मोफत सोय.
- सुसज्ज इमारत, व भौतिक सोई- सुविधा उपलब्ध
- सुसज्ज प्रयोग शाळा व ग्रंथालय.
- निसर्ग रम्य वातावरण.
- भव्य क्रिडांगण व विविध क्रिडा स्पर्धाचे आयोजन.
- शिक्षकांच्या रात्र पाळीची सुविधा.
- जादा तासिकेची सोय.
- विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष.
- विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.
- विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हेच आमचे धेय्य.
- यशाची उजव्वल परंपरा कायम.
- संपूर्ण इमारत CCTV च्या निगराणी खाली आहे.
- प्रथमोपचार पेटी व प्राथमिक उपचार सुविधा उपलब्ध.
- प्रवेशासाठी ऑनलाईन नाव नोंदणी चालू आहे.