विभाग:

सुर्योदया सेवाभावी संस्था ही भटके विमुक्त, अनुसूचित जाती- जमाती, तसेच समाजातल्या मागासवर्गीय घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी प्राप्त व्हावी तसेच त्यांना शैक्षणिक प्रवाहामध्ये सामील करून घेण्यासाठी अविरत कार्यरत आहे. ही दृष्टी समोर ठेऊन आमच्या संस्थेने आचार्य विनोबा भावे प्राथमिक आश्रम शाळा, पेंडू (खुर्द) ता. पालम जिल्हा परभणी व आचार्य विनोबा भावे माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, बनवस ता. पालम जिल्हा परभणी येथे शाळेचे विभाग सुरु केले आहेत.

प्राथमिक विभाग

माध्यमिक विभाग

कनिष्ठ विभाग

नवीन मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह